Majha gaav Arodya Sampanna gaav: सेनगावात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचे उद्घाटन २५ एप्रिल रोजी झाले. या अभियानामुळे ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर होणार आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-26 14:23:21
Arogya Abhiyan Campaign: महाराष्ट्रात विविध आरोग्य अभियानांमध्ये सिकलसेल, बाल आरोग्य, मातृ आरोग्य, क्षयरोग, कुष्ठरोग आणि असंसर्गजन्य आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
2026-04-22 13:55:46
Social Equality Week: नांदेडमध्ये सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर व माहिती सत्र आयोजित करण्यात आले.
2026-04-13 18:54:09
Mazha Gaav Aarogyasampanna Gaav: राज्यव्यापी 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. ग्रामीण भागात आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी प्रयत्न.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-07 18:12:23
Tagarkheda Health Camp: तगरखेड्यातील आरोग्य शिबिरामध्ये ३७५ जणांची आरोग्य तपासणी झाली. डॉ. श्रीधर अहंकारी यांनी संतुलित आहार-विहाराचे महत्त्व स्पष्ट केले.
2026-04-05 16:38:18
CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील हत्तीरोगावर ट्रीपल ड्रग थेरपीचा वापर करून निर्मूलनाच्या उद्दिष्टाप्रती प्रगती; 2027 पर्यंत फिलेरियासिस निर्मूलनाचे लक्ष
2026-03-26 20:55:33
हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते HPV लसीकरण मोहिमेचे उद्घाटन झाले.
देशोन्नति
2026-03-15 20:15:26